अर्थ : जेथे जकात वसूल करतात ती जागा.
उदाहरणे :
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
समानार्थी : नाका
अर्थ : जेथे बसून जकात कर घेतला जातो ती खोली.
उदाहरणे :
जकातघराजवळच बसचा अपघात झाला.
समानार्थी : जकातघर
अर्थ : शहराबाहेरून येणार्या मालावर जकात किंवा कर वसूल करण्याची जागा.
उदाहरणे :
जकातनाका येताच त्याने आपली गाडीचा वेग कमी केला.
समानार्थी : जकातठाणे
जकातनाका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jakaatnaakaa samanarthi shabd in Marathi.